Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

Kdk Marathi Comments

  • Only for u..Bhava # आपला भाऊ दिसतो खुप भोळा ## पन भाऊचा नाद लई खुळा ## सगळया पोरींचा भाऊवरच डोळा %%पण FBच्या मार्केट मधे फ़क्त भाऊचाच धुराळा.. सत्ता गाजवणारा # एकचं_बादशाहा_असतो ......तो म्हणजे आपला भाऊ # नाद_खुळा # पब्लिक_गोळा... जिथं तिथं # रूप तुझं दीसु लागलं>>>>> # भावा
  • चाची420 मध्ये चाची बनला होता कमल हसन,,
    कीती ही सुंदर पोरगी येऊ दे,आमचा भाऊ मारते लई ठसन🤣🤣😂😂
  • भुवयांच्या खाली डोळे आणि डोळ्याच्या खाली नाक
    मॅडम चा फोटो म्हणजे आरा रा रा खतरनाक


Kdk Marathi comments Follow up trend and use this comment on your friends old post

Kdk Marathi Comments


Kdk Marathi comments For fb

  • भावा तुझा फोटो नुसता #FB वर इकडे तिकडे #XEROX COPY 📄📄सारखा फिरतो, #FB वाले सुद्धा म्हणतात हा फोटोतला कोण छोकरा दिसतो??👌 👌 👌
  • भावा आपला तर नांदच नाय,
    आपली त हवा कोठेही असते,
    मग ती फोटो काढताना असो की,
    पोज देताना असो भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎हनी_सिंग‬ सारखा‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक कडक ☺😉😉....!
  • भाऊ ची पाहिली जशी अदा...
    त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏🤩
Kdk Marathi comments Follow up trend and use this comment on your friends old post


kdk marathi comments for boys



    Kdk Marathi Comments
  • भाऊंनी टाकलाय गॉगल���� घालून फोटो जुना..... मुलगी म्हणतेय..... मी येईन पुन्हा... मी येईन पुन्हा.. only तर्बुज्या ग्रुप....����. ..������
  • पोरींच्या मनावर झाला घाव,
    जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂
  • भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच"अदा"त्यांच्यावर 1760पोरीं "फिदा"......# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो......# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात....
    # ऊपर छत निछे साया..भागो रे भागो " भाई आया
Kdk Marathi comments Follow up trend and use this comment on your friends old post

3 comments:

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib